Home | Health And Lifestyle | Yoga Day | Snakes Bites Types Symptoms And Treatments

साप चावल्यावर या 5 चुका टाळा, नाहीतर जाऊ शकतो जीव...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 04, 2017, 09:17 AM IST

सध्या मान्सूनने जोर धरला आहे. अशा वातावरणात सापाचे दर्शन सहज होऊ शकते.

 • Snakes Bites Types Symptoms And Treatments
  लाइफस्टाइल डेस्क - सध्या मान्सूनने जोर धरला आहे. अशा वातावरणात सापाचे दर्शन सहज होऊ शकते. सर्वच साप विषारी नसतात, परंतु त्यांच्या विषाहून भीतीच अधिक मारक ठरत असते. साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंतेची बाब ठरत आहे. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता तज्ज्ञ म्हणाले की, सापांविषयी बेसिक माहिती नसल्यामुळे काही जण दवाखान्याऐवजी घरीच इलाज करण्याचा प्रयत्न करतात, यामुळे मृत्यू होण्याची शक्यता बळावते.
  साप चावल्यावर टाळा या 5 चुका...
  - यूपीच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या टॉक्सिकॉलॉजी डिपार्टमेंटचे प्राध्यापक मौसमी सिंह म्हणाल्या, साप चावल्यानंतर होणाऱ्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण भीती आहे.
  येथीलच सहायक प्राध्यापक डॉ. शिअली म्हणाले, रसेल्स वायपर (सापाची प्रजात) हिमोटॉक्सिकवर हल्ला करतो. तर क्रेट आणि कोब्रा न्यूरोवर हल्ला करतात. तथापि, सर्व विषारी साप माणसाच्या शरीरात खूप कमी विष सोडतात. म्हणून दंश झालेल्या व्यक्तीने अजिबात घाबरून जाऊ नये.

  विशेष माहिती : सापांचे विष तीन प्रकारचे असते...

  1- हिमोटॉक्सिक - हे विष रक्त कोशिकांवर हल्ला करते. शरीरात अनेक जागी रक्तस्रावाचे लक्षण, रक्ताची उलटी.

  2- न्यूरोटॉक्सिक - हे विष शरीराच्या चेतासंस्थेवर हल्ला करते.
  3- मायोटॉक्सिक - हे विष समुद्रातील प्राण्यांत आढळते, यामुळे देशात यामुळे होणाऱ्या दंशाची संख्या खूप कमी आहे.
  पुढच्या स्लाइडमध्ये पाहा साप चावल्यावर कोणत्या 5 चुका टाळाव्यात...

 • Snakes Bites Types Symptoms And Treatments
 • Snakes Bites Types Symptoms And Treatments
 • Snakes Bites Types Symptoms And Treatments
 • Snakes Bites Types Symptoms And Treatments
 • Snakes Bites Types Symptoms And Treatments

Trending