आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'टॉयलेट एक प्रेम कथा' च्या हीरोच्या या आहेत 5 Health tips...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमारला बॉलीवुडचा सर्वात फिट अॅक्टर मानले जाते. आज रिलीज झालेल्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटातून त्याने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. तो स्वतः फिट राहण्यासाठी अनेक प्लॅन फॉलो करतो. अक्षय कुमारने काही दिवसांपुर्वी एक व्हिडओ शूट केला होता. त्यामध्ये त्याने आरोग्याविषयी बरीच माहिती सांगितली होती. तो सांगतो की, आपण या टिप्स फॉलो केल्यास हाय बीपी आणि हायडबिटीजसारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अक्षय कुमारच्या फिटनेस टिप्सविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...