तुम्ही घरापासून दूर / तुम्ही घरापासून दूर एकटे राहता का, या 10 टिप्स आहेत फायदेशीर...

तुम्ही घरापासून दूर एकटे राहता का, या 10 टिप्स आहेत फायदेशीर....

Oct 12,2017 05:05:00 PM IST
जर मुली घरापासून दूर एकट्या राहत असतील तर त्यांना डेली रुटीनमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यांना त्या एकट्यात हँडल करु शकत नाही, जसे की, बॅक चेन लावणे. हे मुली स्वतः करु शकत नाही. भोपाळची ब्यूटी ओनर मोनिका सिंह चौहान सांगत आहेत फक्त सेफ्टी पिन आणि दोरीच्या मदतीने तुमचे काम कसे सोपे होऊ शकते. फक्त मुलीच नाही तर मुलांनासुध्दा एकट्यात अनेक गोष्टींचा समाना करावा लागतो. अशा वेळी आपल्याला काही ट्रिक्स माहिती असणे आवश्यक असते. यामुळे कोणाची मदत न घेता तुमचे कामे पुर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या प्रॉब्लमचे सोल्यूशन सांगणार आहोत...
झिप बंद होत नसेल तर दोरीने अटॅच केलेल्या पिनच्या मदतीने हे बंद करा. पुढील स्लाईडवर वाचा सविस्तर...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
X