Home | Health And Lifestyle | Yoga Day | veerbhadrasana Yoga Benefits

स्ट्राँग मसल्ससाठी नियमित करा वीरभद्रासन, हे आहेत याचे 5 फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 20, 2017, 05:34 PM IST

वीरभद्रासनाचे नाव महादेवाच्या गण वीरभद्रा नावावरुन ठेवले आहे, यांनी दक्ष प्रजापतीचा वध केला होता.

 • veerbhadrasana Yoga Benefits
  वीरभद्रासनाचे नाव महादेवाच्या गण वीरभद्रा नावावरुन ठेवले आहे, यांनी दक्ष प्रजापतीचा वध केला होता. या आसनाला इंग्रजीमध्ये वॉरियर पोझसुध्दा म्हटले जाते. हे आसन, हात, खांदे, गुडघे, मांड्या आणि कंबरेच्या मसल्स मजबूत बनवण्यात मदत करते. वीरभद्रासन कसे करावे?

  1. पायांमध्ये 3-4 फुटाचे अंतर ठेवून सरळ उभे राहा. डोके आणि उजवा पाय उजवीकडे फिरवा.
  - डावा गुडघा थोडासा दुमडा. दोन्ही हात पसरवा. हाताचे तळवे वरच्या बाजूला ठेवा.
  - थोडा वेळ याच पोझीशनमध्ये राहा. नंतर श्वास घेत पुन्हा नॉर्मल पोझिशनमध्ये या.
  - आता पुर्ण पोझिशन डाव्या बाजूने करा.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वीरभद्रासन केल्याने कोणते फायदे होतात...
  सातव्या स्लाइडपासून जाणुन घ्या वीरभद्रासन करताना कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).

 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits
 • veerbhadrasana Yoga Benefits

Trending