आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नियमित करा सर्वांगासन, बॉडीच्या प्रत्येक अंगाची होईल एक्सरसाइज, हे आहेत 5 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांगासन याच्या नावावरुनच कळते की, यामध्ये बॉडीच्या सर्व अंगाची एक्सरसाइज होते. हे आसन नियमित केल्याने डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत प्रत्येक पार्टमध्ये योग्य प्रकारे ब्लड सर्क्युलेशन होते. तसेच ओव्हरऑल हेल्थ बेनिफिट्स मिळतात. कसे करावे हे आसन? 

- जमिनीवर अंथरेल्या आसनावर शांत चित्त होऊन झोपा. श्वास बाहेर सोडून दोन्ही पाय सरळ वर करा.
- पायांसोबतच कंबर आणि छातीपर्यंतचा भाग वर उचला. हातांनी सपोर्ट करु शकता.
- शरीर सरळ ठेवा. हनुवटी छातीस लावलेली असावी. थोडा वेळ याच पोझिशनमध्ये राहा.
- आता शरीर मोकळे सोडून नॉर्मल पोझिशनमध्ये या. 3-4 वेळा ही प्रॅक्टिस करा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सर्वांगासन केल्याने कोणते फायदे होतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser