Home | Health And Lifestyle | Yoga Day | Why Man And Women Can Not Live Without Each Other

या 5 कारणांमुळे एकमेकांशिवाय राहू शकत नाही स्त्री-पुरुष...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 20, 2017, 12:09 AM IST

स्त्री-पुरुष हे एकमेकांचे पूरक असतात. ज्या प्रकारे पुरुषाला आपले संपुर्ण आयुष्य काढण्यासाठी स्त्रीची गरज असते त्याच

 • Why Man And Women Can Not Live Without Each Other

  स्त्री-पुरुष हे एकमेकांचे पूरक असतात. ज्या प्रकारे पुरुषाला आपले संपुर्ण आयुष्य काढण्यासाठी स्त्रीची गरज असते त्याच प्रकारे स्त्रीला पुरुषाची गरज असते. हे दोघे कितीही स्वावलंबी असले तरी त्यांना जीवनाच्या एका वाटेवर एकमेकांची गरज पडतेच. कितीही यशस्वी माणुस असला तरी तो जोडीदाराशिवाय आनंदी राहू शकत नाही हे आपल्याला मान्य करावेच लागेल. परंतु तुम्ही कधी लक्ष दिले का, की, स्त्री-पुरुष एकमेकांशिवाय का राहू शकत नाही. आज आपण पाहूया स्त्री-पुरुष का एकमेकांशिवाय आनंदी राहू शकत नाही.

  1. संरक्षण
  संरक्षण एक सर्वात मोठे कारण आहे. ज्यामुळे स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या सोबतीची आवश्यकता असते. खरेतर दोघांसाठी सुरक्षेची संकल्पना वेगळी असते.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या का एकमेकांशिवाय दूर राहू शकत नाही स्त्री-पुरुष...

 • Why Man And Women Can Not Live Without Each Other

  2. शारीरिक संतुष्टी
  शारीरिक संतुष्टी आणि कुटूंबाची पिढी वाढवण्यासाठी स्त्री-पुरुषाला एकमेकांवर अवलंबून राहावे लागते. हे एक सर्वात मोठे कारण आहे.
   
  या 5 कारणांमुळे एकमेकांशिवाय राहू शकत नाही स्त्री-पुरुष...
   

 • Why Man And Women Can Not Live Without Each Other

  3. भावनात्मक सहकार्य
  भावनात्मक सहयोग आणि मनोबळ वाढवण्यासाठी दोघांना एकमेकांची गरज असते. प्रत्येकाला अशा व्यक्तीची गरज असते, जो त्यांना पुर्णपणे समजू शकेल. अशा एका सोबतीचे असणे खुप गरजेचे असते. 
   
  या 5 कारणांमुळे एकमेकांशिवाय राहू शकत नाही स्त्री-पुरुष..

 • Why Man And Women Can Not Live Without Each Other

  4. विचारात बदल होण्यासाठी
  तरुण असो किंवा तरुणी दोघांनाही एका सहकलाकाराची गजर असते. अशा एका सोबतचे असणे गरजेचे असते. तरुणाचे विचार आणि तरुणीचे विचार यांमध्ये खुप फरक असतो. दोघांनी सोबत राहिल्याने त्यांचे विचार बदलतात.
   
  या 5 कारणांमुळे एकमेकांशिवाय राहू शकत नाही स्त्री-पुरुष...

 • Why Man And Women Can Not Live Without Each Other

  5. संपुर्ण होण्यासाठी
  तरुणींमध्ये काही गुण असतात जे तरुणांमध्ये नसतात आणि तरुणांमधील काही गुण तरुणींमध्ये नसतात. अशा वेळी दोघांच्या सोबत राहिल्याने ते संपुर्ण होतात. 

Trending