Home | Health And Lifestyle | Yoga Day | Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends

प्रत्येक कॉलेज आणि ऑफिसला जाणाऱ्या मुलीचे फेवरेट आहेत हे नवीन ट्रेंड्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 22, 2017, 10:24 AM IST

कॉलेजमध्ये जीन्स आणि ऑफ शोल्डर टॉप आणि टी-शर्ट घालून बोर झालेल्या मुलींसाठी काही स्टायलिश ऑप्शन बाजारात उपलब्ध आहेत

 • Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends
  मुंबई - कॉलेजमध्ये जीन्स आणि ऑफ शोल्डर टॉप आणि टी-शर्ट घालून बोर झालेल्या मुलींसाठी काही स्टायलिश ऑप्शन बाजारात उपलब्ध आहेत. सध्या सेमी फॉर्मल लुक फार ट्रेंडमध्ये आहे. पहिले केवळ ऑफिसमध्ये घालण्यात येणारे हे कपडे आता कॉल्ज गर्ल्समध्येही फार प्रसिद्ध झाले आहेत.
  यात स्ट्राइप्ड एम्ब्रॉयडेड शर्ट्स, स्ट्राइप्ड स्कर्ट, स्मोक ड्रेस आणि हवाइयन यांसारख्या कुल अॅण्ड स्टायलिश कपड्यांचा समावेश आहे.
  पुढच्या स्लाईडवर पाहा, कॉलेजमध्ये हटके ठरणारे ़ड्रेसेस..

 • Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends

  स्ट्राइप्ड स्कर्ट

  वेगवेगळ्या रंगाच्या स्ट्राईप्ड स्कर्टसोबत प्लेन टॉप आणि टीशर्ट टीमअप करावा. या कॉम्बिनेशनव्यतिरीक्त आपण कॉलेजमध्ये इतर कॅज्युअल्सही ट्राय करु शकता. तसे पाहिले तर स्ट्राईप्ड पॅटर्न फॉर्मल लुक देतात त्यामुळे व्हाईट टीजसोबत ते आपण घालू शकतो. 

 • Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends

  हवाइयन शर्ट

  जर तुम्ही असा विचार करतात की हवाईशन शर्ट फक्त बीच व्हॅकेशनसाठी परफेक्ट आहेत तर ते चुकीचे आहे. ब्राईट रंगाच्या हवाईशन शर्टसोबत आपण ब्लॅक आणि ब्लु जीन्ससोबत पेअर करु शकतात. जे फार स्टायलिश दिसतात. 

 • Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends

  एम्ब्रॉयडेड स्मोक ड्रेस

  स्मोक ड्रेस फार कम्फर्टेबल असतात. जे तुम्ही आरामात घालू शकतात. एम्ब्रॉडरीवाली स्मोक ड्रेस फार छान आणि स्टायलिश दिसतात.

 • Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends

  क्रोशिए ओपन शोल्डर टॉप

  कोल्ड, ऑफ आणि वन शोल्डरचा पॅटर्नही फार ट्रेंडमध्ये आहे. पण कॉलेजमध्ये वहटके लुक हवा असेल तर क्रोशिए ट्राय करा. क्रोशिए ओपन शोल्डर टॉप फार स्टायलिश दिसतात. 

 • Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends

  एम्ब्रॉयडेड शर्ट

  स्ट्राइप्ड पॅटर्नमध्ये एम्ब्रॉयडरी सध्या ट्रेंडमध्ये आहे. स्ट्राइप्ड एम्ब्रॉयडरीचा शर्ट आणि ड्रेस तुम्ही कॉलेजच नाही तर ऑफिसमध्येही कॅरी करु शकतात. यासोबत बॉटम जींस, ट्राउजर्स, जॉगर्स आणि स्कर्टही कॅरी करता येऊ शकतो.

 • Now Comfortable Dresses Are New College TrendsNow Comfortable Dresses Are New College Trends

  चैकर्ड क्रॉसओवर शॉर्ट्स

  डेनिम आणि कॉटनहून वेगळे चेकर्ड पॅटर्नमध्ए क्रॉसओवर शॉर्ट्सला पेअर करुन वेगवेगळ्या टॉपसोबत घालता येते.  हे कॉम्बिनेशन फारच छान वाटते. 

Trending