Home | Health And Lifestyle | Yoga Day | shital gaydhani article on how to take care in rainy season

पावसाची मजा पण, जरा जपून

डाॅ. शितल गायधनी | Update - Jul 24, 2017, 03:00 AM IST

पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजाच निराळी असते. या दिवसात हे सहज उपलब्ध होते.

 • shital gaydhani article on how to take care in rainy season
  पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजाच निराळी असते. या दिवसात हे सहज उपलब्ध होते. यामधील आयरन, फायबर, कॉपर, व्हिटॅमिन बी१२, फोलिक अॅसिड, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम सारखे तत्त्व अाराेग्यदायी असतात. आठवड्यातून १ किंवा २ कणीस खाणे गरजेचे अाहे. मक्याचे कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात.
  त्यामुळे लहान मुलांना ते अावर्जुन खाऊ घालावे. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नये. मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घेतल्यास सर्दी कमी होते. मक्याचे कणीस तृप्तीदायक, वातकारक, कफ, पित्तनाशक, मधूर असते. भाजलेले कणीस हे कॅरोटीनायड विटामिन-एचं एक उत्तम स्रोत आहे.

  { सफरचंद, डाळिंब, पेरू, पपई ही फळे खावी, टरबूज, खरबूज, खाणे टाळावे.
  { लसूण खावा, पेस्ट करून भाजीत, चटणी, सूप मध्ये गरम गरम चटकदार करून घ्यावे.
  { दूध पेक्षा दही आणि बदाम खावेत. कारले, हळद, मेथी खावी, त्यामुळे इन्फेकॅशन होत नाही
  { काही लोकांना फेस वर अल्लरजि होते त्यांनी ऑईलि, आणि मसाले दार कमी खावे, मसाला खाल्याने रक्त भिसरण वाढते, अल्लरजि होते.
  { काही लोकांना पुळ्या येणे, त्वचेचा रंग बदल ने, रॅश येणे, हे पावसाळ्यात होतात.
  { पावसाळ्यात चिंच , टोमॅटो, लिंबू कमी खावे.
  { फिश, मटण कमी खावे.त्या पेक्षा सूप प्यावे.
  { चहा, कॉफी प्रमाणात घ्यावे.
  { डाळीचl पदार्थ खाणे टाळावे, तळलेले खावू नये.
  { पालेभाजा खावू नये फळ भाजी खावीत.उदा, भेंडी, बटाटा, गिलके, भोपळा,.
  { पावसाने एक्सरसाइज होत नाही, पण योगा करावा

Trending