तुम्ही किती काळ झोप घेता यावर बरेच काही निर्भर आहे. सर्वांच्या झोपण्याच्या पद्धती आणि वेळा असतात. पाहू या काही प्रसिद्ध लोकांच्या झोपण्याच्या सवयींबाबत..
फेल्प्स आणि फेडरर रोज झोपतात ११-१२ तास
- ऑलिम्पिक्समध्ये सर्वात जास्त २८ पदके जिंकणारा मायकेल फेल्प्स रोज तीन ते पाच तास पोहत असत.
- ते रात्री ८-९ तास आणि दिवसा दोन तीन तास झोपत असत.
- ते अशा चेंबरमध्ये झोपत की, ज्यातील वातावरण ९ हजार फूट उंचीवर असल्याप्रमाणे होते. ऑक्सिजन कमी होते. रक्तांच्या पेशींवर ताण पडतो. रक्त का प्रवाह वाढतो.
पुढील स्लाइडवर...लियोनार्दो-एडिसन दर चार तासाला घेत होते डुलकी