Home | Health And Lifestyle | Yoga Day | The 5 Best Yogis On Instagram

इंस्टाग्रामवर फेमस आहेत या 5 योगिनी, 15 फोटोजमध्ये पाहा यांच्या योग मुद्रा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 16, 2017, 03:07 PM IST

अनेक योगा इंस्ट्रक्टर्स इंटस्टाग्रामचा वापर आपल्या फिटनेस टिप्स सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करत आहेत.

 • The 5 Best Yogis On Instagram
  अनेक योगा इंस्ट्रक्टर्स इंटस्टाग्रामचा वापर आपल्या फिटनेस टिप्स सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला इंस्ट्रक्टर आहेत. या नेहमी आपल्या योगासनांचे फोटोज यावर शेयर करत असतात. इंस्टाग्रामवर यांचे हजारे फॉलोवर्स आहेत. आज आम्ही अशाच 5 योगा इंस्ट्रक्टर विषयी सांगणार आहोत. यासोबत त्यांनी शेयर केलेले फोटोज दाखवणार आहोत...

  दीपिका मेहता
  दीपिका मेहता अष्टांग ट्रेनर आहे. ही सेलेब्सला योगा ट्रेनिंग देते.
  फॉलोवर्स : 94 हजारांच्यावर
  दीपिकाचा योगा मंत्र : स्लो स्टार्ट करा, टेक्निकवर पुर्ण फोकस करा.

  नताशा नोएल
  मुंबईची नताशा नोएल योगा इंस्ट्रक्टरसोबत डान्सर आहे. ती डान्स थेरेपीसुध्दा देते.
  फॉलोवर्स : 82 हजारांच्यावर
  नाताशाचा योगा मंत्र : योगा प्रॅक्टिसच्या वेळी फुल अवेहयर राहा आणि पुर्ण एनर्जीसोबत योगा करा.

  राधिका बोस
  फॉलोवर्स : 36 हजारांच्यावर
  रादिकाचा योगा मंत्र : योगा प्रॅक्टिस आहे, परफॉर्मेंस नाही. जास्त हार्ट पध्दतीचां वापर करु नका.

  पुढील 15 स्लाइडवर क्लिक करुन पाहा या योगा इंस्ट्रकर्सच्या योगासनांचे फोटोज...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • The 5 Best Yogis On Instagram
  दीपिका मेहता
 • The 5 Best Yogis On Instagram
  दीपिका मेहता
 • The 5 Best Yogis On Instagram
  दीपिका मेहता
 • The 5 Best Yogis On Instagram
  नताशा नोएल
 • The 5 Best Yogis On Instagram
  नताशा नोएल
 • The 5 Best Yogis On Instagram
  नताशा नोएल
 • The 5 Best Yogis On Instagram
  राधिका बोस
 • The 5 Best Yogis On Instagram
  राधिका बोस
 • The 5 Best Yogis On Instagram
  राधिका बोस
 • The 5 Best Yogis On Instagram
  लौरा कासपरजेक
 • The 5 Best Yogis On Instagram
  लौरा कासपरजेक
 • The 5 Best Yogis On Instagram
  लौरा कासपरजेक
 • The 5 Best Yogis On Instagram
  केर्री वर्ना
 • The 5 Best Yogis On Instagram
  केर्री वर्ना
 • The 5 Best Yogis On Instagram
  केर्री वर्ना

Trending