Home | Health And Lifestyle | Yoga Day | tips to keep your kajal from smudging

काजळ पसरू नये म्हणून या '5' खास टीप्स !

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 21, 2017, 04:55 PM IST

काजळ आणि आयलायन लावणे हे अनेक जणींचे रोजचे काम असते. परंतु हे काजळ हे जास्त वेळ टिकून राहत नाही.

 • tips to keep your kajal from smudging
  काजळ आणि आयलायन लावणे हे अनेक जणींचे रोजचे काम असते. परंतु हे काजळ हे जास्त वेळ टिकून राहत नाही. ते स्प्रेड होते यामुळे सौदर्य खुलण्याऐवजी बिघडते. म्हणूनच काजळ चेहर्‍यावर पसरू नये यासाठी काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
  - काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. तेथील ऑईल ग्लॅंड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही ही काळजी घ्या. यासाठी चेहरा स्वच्छ धुवून तो कोरडा करा. यानंतरच डोळ्यांना काजळ लावा.
  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या खास टिप्स...

 • tips to keep your kajal from smudging
  - काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर आणि डोळ्यांच्या दोन्ही कडांना पावडर लावा. यामुळे त्याभागातील ओलावा दूर होईल आणि काजळ पसरणार नाही.  काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसून घ्या.
   
 • tips to keep your kajal from smudging
  - डोळ्यांच्या आतील किंवा बाहेरील टोकांना काजळ लावणे टाळा. टोकांवर काजळ पसरण्याची भीती जास्त असते.
   
 • tips to keep your kajal from smudging
  - अतिरिक्त तेलामुळे डोळे डल / निस्तेज दिसण्याची शक्यता असते. जर तुमच्या पापण्यांजवळ तेल असेल तर कापसाने ते नियमित टीपा.
   
 • tips to keep your kajal from smudging
  - डोळ्यांवर जाडसर आयलायनर लावयचे झाल्यास  स्मज-फ्री काजळ पेन्सिल वापरा. काजळच्या क्वालिटीवरदेखील सौंदर्य अवलंबून असते. हलक्या दर्जाचे काजळ वापरले तर डोळ्यांना इजा होण्याची, खाज येण्याची शक्यता अधिक असते.

Trending