आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Googleवर सर्वाधिक वेळा सर्च केली जातात ही 7 कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- जगातील कोट्यावधी लोक दररोज गुगलचा वापर करत असतात. गुगलमध्‍ये सर्वाधिक सर्च 'how to' च्‍या अंतर्गत केली जातात. यामुळे लोकांना एखादी गोष्‍ट करायची असेल तर ती कशी केली पाहिजे याची अनेक उदाहरणे सहज मिळून जातात. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या गोष्‍टी जास्‍त प्रमाणात सर्च केल्‍या जातात. 
 
तुम्‍हाला नवल वाटेल की, How To Hack Facebook आणि How To Fix A Toilet हे भारतात सर्वाधिक सर्च केल्‍या जाणा-या गोष्‍टी आहेत. या स्‍टोरीत आम्‍ही तुम्‍हाला अशा 7 सर्च बद्दल सांगणार आहोत जे जगात सर्वाधिक सर्च केले जातात. यातील एखादे कदाचित तुम्‍हीही कधी सर्च केले असेल. 

याविषयी जाणुन घ्‍या...पुढील स्‍लाइडवर... 
 
 
बातम्या आणखी आहेत...