Home | Health And Lifestyle | Yoga Day | Viral deal Mobile Diwali Sale 2017: Make In India Phone Available For Just Rs 199

Viral deal: या फोनवर मिळतोय 92% डिस्काउंट; फक्त 199 रुपयांत होईल तुमचा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 13, 2017, 11:08 AM IST

दिवाळी तोंडावर आली आहे. अशात अनेक ई कॉमर्स वेबसाईट‌्सनी ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे फ्लिपकार्ट आणि अमेझॉन

 • Viral deal Mobile Diwali Sale 2017: Make In India Phone Available For Just Rs 199
  दिवाळी तोंडावर आली आहे. अशात अनेक ई कॉमर्स वेबसाईट‌्सनी ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने अनेक विदेशी कंपनीच्या फोनच्या किमती कमी केल्या आहेत. तुम्हाला भारतीय बनावटीचा फोन कमी किमतीत उपलब्ध आहे तर तुम्ही तो निवडू शकाल. viral deal वेबसाईट वर 92% डिस्काउंटसह हा फोन तुम्हाला 199 रुपयांत मिळेल.

  ऑफर मर्यादित काळासाठीच....
  viral deal ची ऑफर मार्यातीत काळासाठीच उपलब्ध आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर बनलेला या फोनमध्ये त्या सर्व सुविधा आहेत. ज्या इतर बेस्ट सेलर फोनमध्ये आहेत. वेबसाईटने तब्बल 50 हजार फोन्स विक्री साठी ठेवले आहेत. ऑफर नसेल तर या फोनची किंमत 2599 रुपये एवढी आहे

  काय आहे खास...
  दिसायला नोकिया 3310 सारखाच व्हाट्सअँप, फेसबुक, ट्विटर ला सपोर्ट करतो.
  हॅण्डसेटचा कलर तूमहाला निवडता येणार नाही हा पूर्णपणे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे
  जर स्टॉक संपला तर viral deal कडून तुम्हाला vest दिला जाईल. जर तुम्हाल vest हि नको असेल तर तुमचे 199 रुपये पॉईंट मध्ये बदलतील ज्यामुळे तुम्हाला दुसरी काही खरेदी करता येईल पण तुमचे पैसे परत मिळणार नाहीत.

  असे आहेत फीचर्स
  - 1.8 इंच TFT स्क्रीन
  - मॉडेल Q-11
  - व्हॉट्सअँप, फेसबुक, ट्विटर सपोर्ट
  - HR कॅमेरा
  - MP3/ MP4 प्लेअर
  - हाय कॅपॅसिटी बॅटरी
  - एफ एम रेडियो
  - मालती लँग्वेज

  (टीप : तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डचा नंबर किंवा पिन कोणाला सांगू अथवा कुठेही लिहू नका Viral deal तुम्हाला अशी कुठली माहिती मागवत नाही.)

  मोबाईल ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://www.viraldeal.co.in/sale/make-in-india-phone--1299

  Viral deal शी संबंधित कुठल्याही समस्येसाठी संपर्क करा
  ईमेल- info@viraldeal.co.in

 • Viral deal Mobile Diwali Sale 2017: Make In India Phone Available For Just Rs 199

Trending