आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉन टीव्‍हीवर भरघोस डिस्‍काऊंट, 6599 रुपयांत 32 इंचाचे मॉडेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस्टिव्‍हल सिझनमध्‍ये तुम्‍ही एखादा LED टीव्‍ही घरी आणण्‍याचा विचार करत असाल तर व्हिडिओकॉन तुमच्‍यासाठी बेस्‍ट ऑप्‍शन ठरु शकते. कारण 32 इंच LED TV सेटवर कंपनी तब्‍बल 71% डिस्‍काऊंट देत आहे. यामुळे हा टिव्‍ही तुम्‍ही केवळ 6599 रुपयांमध्‍ये खरेदी करु शकता. 

मोजकेच सेट आहेेेत शिल्‍लक 
22000 रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेले हे टीव्‍ही सेट तुम्‍ही Viral Dealवर चालु असलेल्‍या Luck By Chance ऑफरमध्‍ये भाग घेत खरेदी करु शकता. हे Refurbished मॉडेल्‍स आहेत, जे काही कारणांमुळे वेंडरजवळ परत आले. आता यांना पुर्णपणे सुधारणा करुन आणि प्रत्‍येक फिचर चेक करुन पुन्‍हा एकदा बाजारात आणले आहे. यामुळे यांना कमी किंमतीत विकले जात आहे. स्‍टॉक लिमिटेड असल्‍यामुळे यांना प्रचंड मागणी आहे. तुम्‍ही लकी असल्‍यास तुम्‍हालाही हा टीव्‍ही खरेदी करण्‍याची संधी मिळू शकते. 

काय असते Refurbished?
हे असे प्रॉडक्‍ट्स असतात विशेषकरुन इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि इलेक्ट्रिकल जे वेगवेगळ्या कारणांमुळे वेंडरजवळ परत आलेले असतात.  नंतर त्‍यांची टेस्टिंग केली जाते. आणि प्रत्‍येक फिचरची नीट चाचपणी झाल्‍यांनतर त्‍यांना पुन्‍हा ग्राहकांसाठी तयार केले जाते. त्‍यातील डिफेक्‍टला दुर करुन प्रत्‍येक सर्व्हिस तपासली जाते, या यालाच Refurbished म्‍हणतात. हे म्‍हणजे सर्टिफाईड प्री-ऑन कार खरीदण्‍यासारखे आहेत. 

Videocon LED TV चे फीचर्स
- 81Cm Pixus टीव्‍ही
- एचडी क्वालिटी
- 1XHDMI Version 1.4
- सुपर कॉन्ट्रास्ट
- 16.7 मिलियन डिसप्‍ले कलर्स
- मूळ किंमत- 19990 रुपये
- मॉडेल- BluBee2597JU1
- कम्पोनेंट वीडियो इनपुट        
 
नोट- ही ऑफर First come First serve नुसार असणार आहे. अशात तुमच्‍या ऑर्डरची पुर्तता होण्‍याआधीच स्‍टॉक संपुष्‍टात आला तर ViralDeal तर्फे तुम्‍हाला 6 ब्रँडेड टी-शर्ट दिले जातील. तुम्‍हाला ते शर्ट्स घ्‍यायचे नसतील तर 6599 रुपयांचे पॉईंट्स तुमच्‍या ViralDeal च्‍या अकांऊटमध्‍ये ट्रान्‍सफर केले जातील. त्‍याद्वारे तुम्‍ही ViralDealवर दुसरे कोणतेही प्रॉडक्‍ट खरेदी करु शकता. 

पुढील स्‍लाइडवर... स्‍टॉक लिमिटेड, लवकरात लवकर करा ऑर्डर 
बातम्या आणखी आहेत...