Home | Health And Lifestyle | Yoga Day | what to do if you are not marrying boyfriend

बॉयफ्रेंडसोबत होणार नसेल लग्न, तर या 5 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 03, 2017, 03:29 PM IST

आपल्या आजुबाजूला आपल्याला अनेक कपल्स दिसतात. यामधील काहींचे लग्न होते, परंतु अनेक नाते लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही.

 • what to do if you are not marrying boyfriend
  आपल्या आजुबाजूला आपल्याला अनेक कपल्स दिसतात. यामधील काहींचे लग्न होते, परंतु अनेक नाते लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही. आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड सोडून दुस-यासोबतच आपल्याला लग्न करावे लागले. परंतु अशावेळी वाईट होऊनच नातं तोडणे योग्य नसते. गोडीने आणि समजूतदारपणाने नाते तोडता येऊ शकते. परंतु असे करताना 5 गोष्टींकडे लक्ष देणे खुप महत्त्वाचे असते.

  म्यूच्यूअल सेप्रेशन
  ज्या नात्याचे काही भविष्य नाही, ते नाते गोडीने तोडलेले चांगले असते. तुम्हाला लग्नानंतरही आपल्या लव्हरसोबत नाते ठेवावे वाटते. परंतु हे खुप अवघड असते. अशा वेळी आपण आपल्या पार्टनरसोबत प्रामाणिक राहू शकत नाही आणि प्रेमीविषयी समर्पितही राहू शकत नाही. यामुळे तुम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे झालेलं चांगल असते.
  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणत्या 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात...
  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • what to do if you are not marrying boyfriend
  होणा-या नव-याला सगळ काही सांगू नका
  होणा-या नव-यापासून तुम्हाला काहीच लपवून ठेवायचे नसेल तर तुम्ही तुमच्या जुन्या रिलेशनविषयी त्यांना सांगा. परंतु तुमच्यातले सर्व काही सांगणे योग्य नाही. म्हणजे जर तुम्ही बॉयफ्रेंडच्या खुप जास्त क्लोज असाल तर हे त्यांना सांगण्याची गरज नाही. यामुळे नात्याच्या सुरुवातीलाच कडवटपणा येतो.​
 • what to do if you are not marrying boyfriend
  लग्नामध्ये बॉयफ्रेंडला चुकूनही बोलावू नका
  तुम्हाला लग्नानंतर फ्रेंडशीप ठेवायची असेल. हे योग्यही आहे. परंतु तुम्ही त्यांना लग्नात बोलावू नये. अशा वेळी एकमेकांचा सामना करणे खुप अवघड असते. त्यांच्या समक्ष एखाद्या दुस-या व्यक्तीसोबत लग्न करताना तुम्हाला योग्य वाटणार नाही.
   
 • what to do if you are not marrying boyfriend
  बॉयफ्रेंडपासून हळुहळू दूर व्हा
  जर तुमचे लग्न ठरले असेल तर तुम्ही एका झटक्यात नाते तोडून टाकावे असे नाही. तुम्ही हळुहळू दूर जायला हवे. तुम्ही एका क्षणात सगळं काही संपवल तर समोरच्याच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. कदाचित तो सहनही करु शकत नाही.
   
 • what to do if you are not marrying boyfriend
  पैशांचे प्रकरण मिटवून घ्या
  अनेक कपल्स जॉइन्ट अकाउंट, इंश्योरेंस पॉलिसी, प्रॉपर्टी इन्वेस्टमेंट एकत्र करतात. परंतु तुमचे ब्रेकअप होत असेल तर या सर्व गोष्टी मिटवून घ्याव्यात.

Trending