Home | Health And Lifestyle | Yoga Day | Wrong Food Combination: Never Eat Cucumber With Tomato

टोमॅटोसोबत चुकूनही खाऊ नका काकडी, होऊ शकतात हे 5 आजार

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Nov 30, 2017, 01:03 PM IST

तुम्‍ही क्‍वचितच हा विचार केला असेल की, सॅलेड म्‍हणून खालले जाणारे टोमॅटो आणि काकडी यामुळे पोटांचे आजार होऊ शकतात.

 • Wrong Food Combination: Never Eat Cucumber With Tomato

  हेल्‍थ डेस्‍क- तुम्‍ही क्‍वचितच हा विचार केला असेल की, सॅलेड म्‍हणून खालले जाणारे टोमॅटो आणि काकडी यामुळे पोटांचे आजार होऊ शकतात. मात्र यांना एकत्रित खाल्‍याने गॅस, ब्‍लोटिंग, पोटदुखी, थकवा, अस्‍वस्‍थ वाटणे अशा समस्‍या उद्भवू शकतात.


  यामुळे होते असे
  हे दोन्‍ही व्‍हेजिटेबल एकमेकांच्‍या विरुद्ध मानले जातात. त्‍यांच्‍या पचण्‍याच्‍या वेळा वेगवेगळ्या असतात. त्‍यामुळे त्‍यांना एकत्रित खाल्‍यास पोटाच्‍या समस्‍या उद्भवण्‍याची शक्‍यता असते.


  अशी असते प्रोसेस
  वेगाने आणि हळूहळू पचणा-या खाद्यपदार्थांना एकत्र खाल्‍याने या समस्‍या येतात. याचे कारण म्‍हणजे एक पदार्थ लवकर पचून इंटेस्‍टाइनमध्‍ये जमा होतो तर दुस-याची प्र‍क्रीया तेव्‍हा चालूच असतो. यामुळे शरीरात fermentationची प्रोसेस सुरु होते. ही प्रोसेस पोटासोबतच पुण शरीरासाठी हानिकारक असते. काकडी आणि टोमॅटोचेही असेच होते. यामुळे त्‍यांना एकत्रित खाऊ नये.


  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...इतर पदार्थांविषयी ज्‍या एकत्रित खाऊ नये...

 • Wrong Food Combination: Never Eat Cucumber With Tomato

  दुध आणि केळ 
  ब-याचदा यांना एकत्रित खाण्‍याचा सल्‍ला दिला जातो. मात्र तो पूर्णपणे चुकीचा आहे. हे दोन्‍ही पदार्थ एकमेकांना पचण्‍यापासून रोखतात. दोघांची पचण्‍याची वेळ वेगवेगळी आहे. यांना नेहमी एकत्र खाल्‍याने शरीराची अन्‍न पचण्‍याची प्रक्रीया बदलू लागते. यामुळे रात्री नीट झोप न लागण्‍याची समस्‍याही उद्भवू शकते. 

   

   

 • Wrong Food Combination: Never Eat Cucumber With Tomato

  टरबूज आणि खरबूज 
  या दोन्‍ही फळांना एकत्रित खाल्‍याने अपचन आणि पोटाच्‍या इतर समस्‍या उद्भवू शकतात. त्‍यामुळे त्‍यांना वेगवेगळ्या वेळीच खाल्‍ले पाहिले.    


   

 • Wrong Food Combination: Never Eat Cucumber With Tomato

  ब्रेड आणि नूडल्‍ससोबत ज्‍यूस 
  ब्रेड आणि नूडल्‍सना एकत्र खाल्‍ल्‍याने ते महत्‍त्‍वाच्‍या एंजाइमला नष्‍ट करतात. 

Trending