( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणसाठी करण्यात आला आहे )
आज अनेक नवरा आणि बायको दोघेही वर्किंग करत असल्याने त्यांचा अधिकवेळ हा घराच्या बाहेर जातो. ब-याचवेळी दोघांपैकी एकाची बदली झाल्यामुळे दुस-या गावी जाऊन राहावे लागते. यामुळे पती-पत्नीतील नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची भिती अधिक असते. अशावेळी लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. असे केल्याने नात्यातील गोडवा टिकून राहण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमधील अंतर कमी करण्याच्या टिप्स सांगत आहोत.
1- बोलताना करा एकच काम
ज्यावेळी तुम्ही एकमेकांशी फोनवर बोलत असाल त्यावेळी एखादे दुसरे काम करत राहा. जसे जेवण बनवणे, टीव्हीवरील एकच चॅनल बघणे इत्यादी. असे केल्याने एकचवेळी एकाच गोष्टीचा आनंद तुम्हाला मिळू शकेल. तुम्ही दोघेही एकच काम करत असल्याने तुम्ही त्यावर एकमेकांचे मत जाणून घेवू शकता. असे केल्याने दोघांमध्ये असलेले अंतर जाणवरणार नाही. आज फोन, इंटरनेट या सुविधांमुळे तुमच्यातील असलेल्या अंतराची जाणीव बिलकूल होत नाही. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुमच्या पार्टनरसोबत फोनवर आवश्य बोलण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास व्हिडियो कॉलिंग करा.
पार्टनर तुमच्यापासून दूर असल्यास काय करावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...