आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A List Of The Top 10 Unhealthy Foods You Should Avoid

10 UNHEALTHY फूड्स, ज्यामुळे तुमचे आरोग्य होऊ शकते खराब...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी घरचे जेवण तर कधी बाहेरचे जेवण या धावपळीच्या आयुष्यात कोणताच डाएट प्लान नाही की योग्य आहार नाही. आपल्याला जेव्हा भुक लागते तेव्हा आपण विचार न करता खाण्यास सुरु करतो. पण हे आपण खात असलेले पदार्थ आपल्या शरिरासाठी योग्य आहे की नाही याचा विचार आपण करत नाही. खाताना जरी हे पदार्थ तुम्हाला चविष्ट लागत असतील तरी यामुळे पोटात दुखणे, ब्लोटिंग, गॅस, थकवा या तक्रारी उद्भवू शकतात. यासाठी तुम्ही जे पदार्थ खात आहात ते तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहेत का ? हे माहिती असणे आवश्यक असल्याने आम्ही तुम्हाला 10 पदार्थांबद्दल माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन करणे टाळल्यास तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

1. प्रोसेस्ड फूड

बाजारात मिळणारे रेडी-टू-इट फूड्सचे आपल्या शरिरात अगदी धिम्या गतीने पचन होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे या पदार्थांमध्ये न्यूट्रिशन, फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण कमी असते. यामध्ये कमी किमतीचे अनहेल्दी मसाले वापरण्यात येतात. यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागण्याची भिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या रेडी-टू-इट फूड खाल्ल्यानंतर थकवा आणि आळस आल्यासारखे वाटते.

पुढील स्लाइडवर वाचा, इतर फूड्सबद्दल...