आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत काही खास Pheddies चे शूज, स्पेशल तरुणींसाठी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहीणींची जोडी Radhika Kanakia Kapur आणि Anjali Kanakia च्या शूजचा ब्रँड Pheddies नी त्यांच्या Fall-Winter 2015 कलेक्शनचा लुक रिलीज केला आहे. या कलेक्शनच्या डिझाईन खुप सुंदर, ट्रेण्डी आणि फंकी असल्यासोबतच आरामदायक देखील आहे. यासोबतच मजबूत आहे. ज्या तरुणी क्रिएटिव्ह आणि मजबूत आहेत अशांसाठी त्यांना लक्षात ठेवून त्यांनी हे डिझाइन केले आहे. Pheddies चा लुक एकदम नविन आहे. जगभरातिल फॅशनला लक्षात ठेवून हे एक्सपर्टीजसोबत तयार केले आहे.चला तर मग पाहुया हे कलेक्शन...
पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा 15 लेटेस्ट डिझाइन...