आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTO: A Tour Of Microsoft\'s Redmond Campus, Washington

जगातील टॉप MICROSOFT कंपनी अशा पद्धतीने घेते आपल्या कर्मचा-यांची काळजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज अनेक मोठ्या-मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या लाखो उत्पादनांमुळे नावारूपाला आल्या आहेत. यातील एक नाव म्हणजे मायक्रोसॉफ्ट होय. या कंपनीला जगाच्या टॉप लिस्टमध्ये नेऊन ठेवण्यात येथे काम करणा-या लाखो कर्मचा-यांचा देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अनेक जणांना पर्सनल लाईफ इंज्यॉय करणे शक्य होत नसल्याने अनेक कर्मचारी नैराश्याकडे मोठ्या प्रमाणात ओढले जात आहे. असे म्हणतात की, कर्मचारी आनंदी असेल तर कंपनीची वाटचाल यशाकडे झपाट्याने होते. हिच मोलची गोष्ट आज अनेक मोठ्या-मोठ्या कंपन्यांनी हेरली आणि त्या अनुशंगाने कंपनी पॉलिसीमध्ये बदल देखील घदवून आणले आहेत.

आज आम्ही अशाच झपाट्याने यशाकडे मार्गस्थ होणा-या मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या कर्मचा-यांची मानसिकता सकारात्मक राहावी यासाठी कार्यालयाच्या आवारातच काय-काय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत याबद्दल माहिती सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय आहे असे मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयामध्ये...