आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहनाज हुसेन ब्यूटीच्या No.1 ब्रँड कशा बनल्या, जाणून घ्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
138 देशांमध्ये 400 पेक्षा जास्त फ्रैंचाइजी क्लिनिक्स असणा-या, डॉ. अब्दुल कलाम कडुन 2006 मध्ये पद्म श्री अवार्ड जिंकणा-या शहनाज हुसेन भारतातील सर्वात सक्सेसफुल ब्यूटिशियन आहे. 1947 पासुन तर 2015 पर्यंत,या 44 वर्षांमध्ये त्यांनी आपल्या आयुर्वेद प्रोडक्टसल रिप्रेजेंट करुन भारताला इंटरनॅशनल लेवलवर नेले. चला तर मग जाणुन घेऊ शहनाज हुसेन No.1 ब्रँड कशा बनल्या...

1. शहनाज हुसेनला स्वतःलाच मेकअप करण्याची खुप आवड होती. परंतु त्यांचे लग्न 15 वर्षांच्या वयात झाले आणि 16 व्या वर्षी मुलगी झाली. यानंतर त्या आपल्या फॅमिलीपासुन दूर लखनऊमध्ये राहिल्या. यावेळी त्यांनी एका बूटीकमध्ये काम केले. त्यांना येथे 100-200 रुपये सॅलरी मिळत होती. त्या सॅलरीच्या रुपात आपल्या मुलीसाठी ड्रेस घेत असत.

2. शहनाज हुसेन अलाहाबाद हायकोर्टचे चीफ जस्टिस नसिरुल्ला बेग यांची मुलगी होत्या. त्यांचे स्वप्न होते की त्यांच्या मुलीने हाउस वाइफ नाही तर प्रोफेशनल वुमन बनावे. त्यांच्या याच स्वप्नाला त्यांनी लग्नानंतर अनेक वर्षांनी पुर्ण केले.
पुढील स्लाईडवर वाचा... त्यांनी आपल्या आयुर्वेदाचा अभ्यास कुठे पुर्ण केला...