आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Add More Flavour To Your Milk And Make It Healthier

दूधात मिसळून खावे हे 6 पदार्थ, अनेक आजार होतील दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूधामध्ये आपण बदाम, केळी, हळद किंवा इतर पदार्थ टाकून खात असतो. रोगांना दूर करण्यासोबत या गोष्टी शरीराला विविध फायदे देतात. आज आपण जाणुन घेऊया दुधात कोणते पदार्थ टाकून खाल्ल्याने काय फायदे होतात.

1. हळद आणि दूधात
हळदीमध्ये व्हिटॅमिन-ए, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. हळदीचे दूध अँटीऑक्सीडेंटयुक्त असते. या दोघांचे कॉम्बीनेशन नॅचरल एस्प्रिनचे काम करते.

- असे घ्या
250 मिलिलीटर दूधामध्ये लहान चमचा हळद आणि साखर टाकून उकळून घ्या. हे दिवसातून नियमित एक वेळा सेवन करा.

- फायदे
जुनी सर्दी, कफ, खोकला, गळ्याची अॅलर्जी, वेदना, कोणत्याही प्रकारची इजा किंवा सूज, खाज, हृदय, त्वचा, यूरिन आणि लिव्हर संबंधीत समस्यांपासुन दूर ठेवते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे. रक्त शुध्द करते.

- लक्षात ठेवा
डायबीटीजच्या रोग्यांनी जर साखर न टाकता फक्त हळदीचे दूध सेवन केले तर शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.
पुढील स्लाईडव क्लिक करुन जाणुन घ्या दूधामध्ये अजून कोणते पदार्थ मिसळून खाल्ल्याने कोणते आजार दूर होतात...