आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या दुर करा दोनतोंडी केसांची समस्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य सुधारण्यासाठी आणि आपली सुंदरता टिकवण्यासाठी तुम्ही हजारो रुपये खर्च करतात. बाजारातुन महागडे प्रोडक्ट खरेदी करता, परंतु यामध्ये असणा-या केमिकल्समुळे अनेक वेळा तुमच्या आरोग्याला धोका पोहचु शकतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशे उपय ज्यामुळे तुमची स्कीन आणि आरोग्य चांगले राहील आणि सर्वांमध्ये असणारी दोनतोंडी केसांची समस्या घरबसल्या दुर होईल... चला तर मग जाणुन घेऊया कोणते उपाय आहेत...

1. दोन तोंडी केस
अरंडी आणि मोहरीचे तेल समान प्रमाणात मिळवा. या तेलाने आठवड्यातुन तीन वेळा केसांची मालीश करा. दोनतोंडी केसांची समस्या दुर होईल.
पुढील स्लाईडवर वाचा... अशेच काही घरगुती उपाय....