लहान मुलांकडून अनेक गोष्टी शिकता येतात, हे वाक्य एकदम बरोबर आहे. जेव्हा
आपल्याला जीवन असह्य होते आणि आपला आत्मविश्वास गमावतो. आपण आपल्या बालपणाचा विचार करावा. तेव्हा कोणत्याच गोष्टी आपल्यासाठी क्लिष्ट आणि कठीण नव्हत्या. यामुळे लहान मुलांकडुन खुप काही शिकता येते. लहानमुले हे अनेक वेळा आपले चांगले शिक्षक होतात. आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तरं त्यांच्याकडे असतात. चला तर मग, बालकांच्या दृष्टीकोणातुन लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधत रहा. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही कधीच दुखी होणार नाही.
विनाकारण हसत राहणे
चार्ली चॅप्लिनने म्हटले आहे, ज्या दिवशी आपण हसत नाही तो दिवस व्यर्थ्य आहे. मग, तुम्ही रोज हसणे आणि आनंदी राहणे थांबवणार आहात का? कोणत्याच गोष्टीवर चिडू नका, कारण दुख हे कायमसाठी नसते. ते क्षणीक असते. तुम्ही लहान बालकांप्रमाणे प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा.
पुढील स्लाईडवर वाचा... लहान मुलांकडून आपल्याला कोणत्या गोष्टी शिकता येतील...