आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advantage And Disadvantage Of Kiss Read More At Divyamarathi.com

जाणून घ्या, काय आहेत 'KISS' करण्याचे फायदे आणि तोटे....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सर्व छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आली आहेत)
प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी अनेक जण समोरच्या व्यक्तीला 'किस' करतात. यामध्ये कोणी आपल्‍या पार्टनर, मुलगा यांना किस करत असतो. जगभरातील हे प्रेम व्यक्त करण्याचे अतिशय उत्तम साधन आहे. किस केल्यामुळे आनंद मिळतो. आज आम्ही तुम्हाला किस करण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे सांगणार आहोत.
1 - एकमेकांमधील संबंध मजबुत होतात
'किस' केल्यामुळे संबंध मजबूत होतात हे अगदी बरोबर आहे. यापाठीमागचे मुख्य कारण म्हणजे किस करताना शरीरामध्‍ये ऑक्सिटॉसिन नावाचे हार्मोन्‍स तयार होतात. त्‍यामुळे संबंध मजबूत होण्‍यास मदत होते. तसेच दोघांमधील जवळीकता निर्माण होते.
'किस' करण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा