आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकाविषयीच्या या 9 विचित्र गोष्टी जाणुन घ्या, कदाचित तुम्हाला माहीती नसतील...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या चेह-याचा केंद्रबिंदु म्हणजे आपले नाक, आपल्या नाकाविषयी तुम्हाला काय माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नाकाविषयी काही गोष्टी सांगणार आहोत. एक सुगंध जो आपल्या तन-मनला प्रसंन्न बनवतो. तेथेच एक दुर्गंध आपला संपुर्ण दिवस बिघडवतो. गंध एखाद्या व्यक्तिची ओळखसुद्धा असु शकते. आणि या जगातील आपले अस्तित्व सांगते आपले नाक. नाकाला कवीतांमध्ये कींवा पुस्तकात आपल्या इज्जत आणि मानासोबत जोडले जाते. परंतु आपले सौंदर्य ठरवणा-या नाकाविषयी तुम्हाला किती माहीती आहे. आज आपण आपल्या या नाकाविषयी थोडे जाणुन घेऊया.
1. भीतीचा गंध घेणारे नाक
आतापर्यंत आपण मानत नाही की भीतीला फिल करता येऊ शकते, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की, भीतीसुध्दा आपल्याला गंधातुन कळते. ज्याचा गंध तुमच्या नाकाला येतो. येवढेच नाही तर तुमचे नाक आनंद आणि कामाचा मुडचा सुध्दा गंध अनुभवते.
पुढील स्लाईडवर वाचा... नाकाच्या विचित्र गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील...