आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकाविषयीच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का, अवश्य वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या चेह-याचा केंद्रबिंदु म्हणजे आपले नाक, आपल्या नाकाविषयी तुम्हाला काय माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नाकाविषयी काही गोष्टी सांगणार आहोत. एक सुगंध जो आपल्या मनाला प्रसन्न बनवतो. तर थोडीशी दुर्गंधी आपला संपुर्ण दिवस बिघडवते. गंध एखाद्या व्यक्तिची ओळखसुद्धा असु शकते. या जगातील आपले अस्तित्व आपले नाक सांगत असते. नाकाला कवीतांमध्ये किंवा पुस्तकात आपली प्रतिष्ठा असे मानले जाते. माना-सन्मानाच्या गोष्टी या नाकासोबत जोडल्या जाता. आपले सौंदर्य ठरवणा-या नाकाविषयी तुम्हाला किती माहीती आहे. आज आपण आपल्या या नाकाविषयी थोडे जाणुन घेऊया.

पुढील स्लाईडवर वाचा... नाकाच्या विचित्र गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील...
बातम्या आणखी आहेत...