आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गार दूध घेण्याचे हे आहेत 9 चमत्कारी फायदे, जाणून घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुधाचे नाव ऐकुणच अनेक लोकांचे तोंड वाकडे होते. परंतु जर तुम्हाला गार दूध प्यायल्याचे फायदे माहिती झाले तर तुम्ही दूध पिने सुरु कराल. गार दूध फक्त आरोग्यासाठीच चांगले नसते तर याची टेस्ट देखील खुप चांगली असते. जर गरम दूध प्यायल्याचे अनेक फायदे असतील, तर गार दूध प्यायल्याचे देखील खुप मोठे फायदे आहेत. गार दूध प्यायल्याने अॅसिडिटी, लठ्ठपणा, वेळा-वेळा भूक लागणे हे लहान-लहान आजार दूर होऊ शकता. येवढेच नाही तर, तुम्ही खुप थकलेले आहात तेव्हा तत्काळ ऐनर्जी मिळवण्यासाठी तुम्ही ओट्स आणि गार दूध प्यायले पाहिजे. असे केल्याने तुमची एनर्जी पुन्हा येईल आणि मसल्स रिपेयर होण्यासाठी प्रोटीन देखील मिळेल. गार दूधाला स्वादिष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये फ्लेवर देखील मिक्स करु शकता. सर्दी-खोकला असल्यास गार दूध पिऊ नका. आज आपण पाहूया गार दूध प्यायल्याने अजून कोणते फायदे होतात...

अॅक्टीव्ह बनवते
कोमट दूध प्यायल्याने झोप येते, कारण या दूधामध्ये अमीनो अॅसिड ट्रिप्टोफान असते, जे गरम दूध आणि स्टार्च होणा-या फूडसोबत प्यायल्याने मेंदूमध्ये जाते. परंतु गार दूधात प्रोटीन असल्यामुळे असे होऊ शकत नाही आणि यामुळे तुम्ही दिवसातुन कधीही गार दूध पिऊ शकता.
गार दूध प्यायल्याने पचन शक्ती, वजन, स्किन, अॅक्टीव्हनेस अशा अनेक गोष्टींना कसा फायदा होतो हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...