आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे उमलतात 105 प्रकारची फुले, पाहा जगभरातील निवडक AMAZING PLACES

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो-Kawachi Fujien, जपान)
जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. या ठिकाणांवर तुम्ही गेल्यानंतर तेथील अद्भुत दृश्य तुमच्या कायम स्मरणात राहतील. अशा या वेगळेपणामुळे ही ठिकाणे पर्यटकांच्या कायम स्मरणात राहतात. आज आम्ही तुम्हाला जगभरातील 10 अमेझिंग ठिकाणांची माहिती देणार आहोत.

1-नाम- Kawachi Fujien,

कुठे आहे - जपान


वेगळेपण - जपानमधील या अतिशय सुंदर ठिकाणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यांपासून ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यटकांची रेलचेल अधिक असते. कारण या काळात साधारण 105 प्रकारच्या प्रजातींचे फुले येथे उमलतात.

अशाच प्रकारची आणखी ठिकाणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...