आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफीतही आणायचा आहे गोडवा, प्रेझेंट करा हे Apology Cakes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माफी मागण्याच्या अनेक पद्धती आहेत. घरात ठिकठिकाणी माफीचे कागद चिटकवून, फ्रिजमध्ये एखादा आवडता पदार्थ ठेवून किंवा सरळसोट माफी मागून... पण यातही काही भन्नाट पद्धती दिसून येतात. काही व्यक्ती केकवर अपलातून मेसेजेस लिहतात. त्यावरुन त्यांनी केलेला गुन्हाही दिसून येतो. पण ही माफी मागण्याची पद्धत फारच गोड आहे. एकदा बघाच...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, लोकांनी कधी आणि कशी मागितली आहे माफी...