आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपली स्किन हेल्दी असावी तुम्हालाही वाटते ना, मग अशा प्रकारे धुवा चेहरा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहीली स्टेप, आपला चेहरा ओला करा, दुसरी स्टेप थोडा फेस वॉश लावा, तिसरी स्टेप पाण्याने धुवून घ्या. आता पर्यंत तुम्ही अशाच प्रकारे चेहरा धुत आला आहात ना.. असो, परंतु तुम्ही ज्या प्रकारे चेहरा धुता ही पध्दत एकदम चुकीची आहे. चेह-याची क्लेन्जिंग करणे ही स्वस्थ आणि चमकती त्वचेसाठीचे पहीले पाऊल आहे. जर तुम्ही पहीली स्टेपच चुकीची करत असाल तर नंतर चमकता चेहरा कसा मिळवु शकता? चला तर आज आपण पाहु कोणत्या प्रकारे चेहरा धुतल्याने स्किन हेल्दी राहते...
पुढील स्लाई़डवर वाचा... चेहरा धुतांना कोणती काळजी घ्यावी...