आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Bark Of The Tree Has Been Used For Several Centuries For Treating Cardiovascular Ailments.

ह्रदयरोगापासून बचाव करते या झाडाच्या सालीचे चूर्ण, जाणून घ्या 9 फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जुन वृक्ष साधारणपणे जंगलांमध्ये आढळते. या झाडाचे फळ कच्चे असताना हिरवे आणि पिकल्यानंतर फिकट लाल रंगाचे होते. या वृक्षाचे टर्मिनेलिया अर्जुना असे वनस्पतिक नाव आहे. या झाडाचे साल आणि फळाचा उपयोग औषध बनवण्यासाठी प्राचीनकाळापासून करण्यात येत आहे. या झाडाचे साल आणि फळ हृदय रोगींसाठी अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला आदिवासी लोक या झाडाचा उपयोग नेमका कशा पद्धतीने करतात याबद्दल सांगणार आहोत.
अर्जुन वृक्षाच्या सालाचे फायदे -

1- या झाडाचे साल आणि कांद्याच्या पातीचे चूर्ण सम प्रमाणात रोज अर्धा चमचा दूधात टाकून घेतल्यास हृदय रोगामध्ये फायदा होतो.
अर्जुन वृक्षाच्या सालापासून तयार होणा-या चूर्णाचे फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...