आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरेंज मॅरेज करताना मुलीला अवश्य विचारा हे प्रश्न...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न करणे ही एक खुप चांगली फिलींग असते. परंतु ही फिलिंग दुप्पट होते जेव्हा तुम्ही तुमच्या होणा-या पत्नीला स्वतः तीच्या घरी पाहायला जाता. यावेळी अनेक प्रश्नो उत्तर होतात, ज्यामध्ये दोन्ही कुंटूंबांचा सहभाग असतो. एक वेळ अशी येते की तुम्हाला तुमच्या होणा-या पार्टनर सोबत एकट्यात बोलण्यासाठी पाठवले जाते. अशा वेळी अनेक मुले घाबरुन जातात आणि कोणतेही प्रश्न विचारुन आपली शोभा करुन येतात.

आज आपण पाहणार आहोत की, जर तुम्ही स्वतः मुलगी पाहण्यास जात आहात तर मुलाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावेत. यामुळे तुमची शोभा होणार नाही आणि मुलीगी इंप्रेससुध्दा हाईल. चला तर मग पाहु कोणते प्रश्न विचारायला हवे...

अशी करा सुरुवात
तुमच्या प्रमाणेच मुलगीसुध्दा घाबरेलेली आहे कारण तिचाही पहीलाच अनुभव आहे. तुम्ही तिला उलट-सुलट प्रश्न विचारुन जास्त नर्वस करु नका. सर्वात पहीले तिला तिचे नाव, हॉबीज, खान्यापिण्याच्या आवडी अशे सोपे प्रश्न विचारा. जर तुम्हाला वाटले की, मुलगी खुपच लाजाळु आहे तर आधी स्वतःविषयी सांगण्यास सुरुवात करा. मग हळु हळू तीला बोलते करा. तुम्हाला कळुन जाईल की, मुलगी कशी आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... मुलीला पहील्या भेटीत कोणते प्रश्न विचारावे...