फॅशनचा संबंध व्यक्तिगत आवडीशी आहे. तीच स्टाइल सर्वाधिक चांगली आणि परिधान करणाऱ्याला चांगले वाटेल व त्याच्या अावडीचा असेल. किरकोळ विक्रेते क्षेत्रात सातत्याने येणाऱ्या नवीन ब्रँडमुळे लोक नवे आणि फॅशनेबलची निवड करीत आहे. तरीदेखील फॅशन तीच आहे. ज्यातून तुम्ही संुदर दिसाल आणि घालण्यासाठी आरामदायक असेल. एक-दुसऱ्याची नक्कल दाखवणाऱ्या डिझाइन या काळात "आवंतम' नवीन असूनही
आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.
“आवंतम’ नावाचा अर्थ आहे नवीन गोष्टींचे स्वागत करणे. युवांना केंद्रित ठेवून याचे कलेक्शनमध्ये जेथे फ्रेशनेस आहे, तेथेच फॅशन आहे. तेथे अंधानुकरणाची भावना नाही आहे. आपल्या प्रोफाइलच्या अनुरूप फॅशनची निवड करणाऱ्या युवकांसाठी योग्य पर्याय आहे.
"आवंतम’ची सुरुवात करणारी पायल कोठारी हीचा जन्म मुंबईत झाला होता. तेथेच त्यांचे बालपणही गेले आणि एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकोनॉमिक्समधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी एस्टन विद्यापीठ, बर्निंघम येथून मार्केटिंग मॅनेजमेंटची पदवी घेतली. त्यांनी इंटरनॅशनल बिझनेस इकोनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. आवंतमच्या सुरुवातीविषयी त्या सांगतात, लहानपणापासूनच फॅशन विशेष आवडीचा होता. मला नेहमी असे फॅशन आवडते जे रोजच्या जीवनात वापरता येऊ शकेल. आवंतम याच विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्नरत आहे. ब्रँडची सुरुवात करण्यामागे हा प्रयत्न आहे की, लोकांच्या ते गरजा पूर्ण करू शकेल. ज्या मोठ्या ब्रँडद्वारे पूर्ण करता येणे शक्य नाही. याशिवाय जगभरात चालणारे फॅशन ट्रेडसची झलकदेखील यातून होईल. आवंतमचे स्पष्ट मत आहे की, स्टाइलच्या श्रेणीमध्ये विभागणी करता येऊ शकत नाही. हे मानवाच्या अंतर्भावातून प्रभावित होते आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्टाइलप्रति आपला वेगळा विचार असतो. आवंतम कधीच ट्रेंडवर फोकस करत नाही; पण अशा फॅशनवर आधारित आहे. जो खूप काळ चालेल.
स्टाइल आणि फॅशनविषयी त्यांची समज व्यक्तिगत आवड-नावडीचे संतुलन बसवण्यात त्या यशस्वी झाल्या.
नवीन लोक जोडण्यासाठी प्रत्येक स्तरावर लक्ष
पायलने "आवंतम'साठी आलिया कश्यप आणि युवा फॅशन ब्लॉगर्स यांच्याशी करार केला. यात संतोषी शेट्टी, जूही गोदांबे सारखे प्रसिद्ध सहभागी आहेत. त्या सतत नव्या लोकांना जोडत आहे. कारण नव्या आयडिया मिळत राहाव्या. त्या म्हणतात, वेगवेगळ्या क्षेत्रात सक्रिय लोकांच्या गरजा पूर्ण करतो. याकरिता आम्ही प्रत्येक कॅटेगिरीच्या लोकांची आवड यात सहभागी करतो. आपले युनिक डिझाइन आणि इन्डिव्हिजवलवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीतीमध्येही हा ब्रँड आपली खास ओळख बनवण्यात यशस्वी झाला आहे. इॅ-कॉमर्सच्या काळात आवंतम लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी राहिला आहे. याचे दोन मोठी कारणे आहेत. याचे डिझाइन युरोपियन देशांतील ट्रेंडने प्रेरीत होतो. दुसरे- पायल यांनी देशातील प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये डिलिव्हरी करण्याची व्यवस्था केली आहे.
अिस्मता अग्रवाल
फॅशन रायटर, नवी दिल्ली