आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ask These Question On Bed For Healthy Sex Feelings

महिलांची कामूकता वाढवण्यासाठी विचारा हे प्रश्न, महिला होतील अधिक कामुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रणयाक्रीडेचा आनंद त्यावेळी अधिक मिळतो जेव्हा दोघांच्या कामक्रीडेचा भावना जागृत झालेल्या असतात. पण अनेक वेळा महिलांच्या कामभावना नेमक्या जागृत कशा कराव्यात हे अनेक पुरूषांना माहित नसते. त्यामुळे ते या अतिशय सुंदर क्रीडेचा आनंद घेऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही प्रश्न सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या पत्नीला विचारल्यास पत्नीच्या मनातील कामक्रीडेच्या भावना जागृत होण्यास मदत होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पत्नीच्या कामूक भावना जागृत करण्यासाठी नेमके कोणते प्रश्न विचारावे...