आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attractive Tattoo Draw By Indian Youth Will Steal Your Eyes

भारतीयांचे हे फोटो बघितल्यावर तुम्हालाही वाटेल एक साजूक Tattoo काढावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या तरुणाईला टॅट्यूचे भलतेच वेड लागले आहे. मेट्रो शहरांमध्ये तर टॅट्यूचे मोठमोठे दालन दिसून येतात. टॅट्यू काढताना आणि त्यानंतरही कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही, इन्फेक्शन पसरत नाही, अगदी वैद्यकीय पद्धतीने टॅट्यू काढून मिळतील, असे फलक आपल्याला येथे ठिकठिकाणी बघायला मिळतात. काल-परवा विराट कोहली पुण्यातल्या वृद्धाश्रमात आला होता. त्याच्याही अंगावर बरेच टॅट्यू बघायला मिळाले. त्यामुळे कधी काळी केवळ विदेशी लोकांपर्यंत मर्यादित असलेला हा विषय आता भारतात रुजलाय. येथील तरुणाईला तो भुरळ घालतोय. या निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, एका पेक्षा एक सरस असे टॅट्यू.... बघा तुम्हाला कोणता काढायचाय....
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अगदी सुरेख टॅट्यू.... तुम्हालाही पसंत पडतील...