आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रनिंग करताना करु नका या 4 चुका, लठ्ठपणा झटपट होईल दूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज एक्सरसाइज आणि रनिंग करणे चांगले आहे, परंतु हे चांगल्या प्रकारे केले नाही तर बॉडीला अनेक वेळा फायद्यांऐवजी दुष्परिणाम भोगावे लागतात. वजन कमी करण्यापासुनत तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी रनिंग बेस्ट आहे. यासाठी फक्त काही खास गोष्टींकडे लक्ष ठेवणे खुप गरजेचे आहे. जाणुन घेऊया या गोष्टींविषयी...

चुकीचे शूज
रनिंग करण्याअगोदर सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे योग्य प्रकारचे शूज निवडणे. चुकीचे शूज निवडल्याने अनेक वेळा पाय मुरगळणे किंवा ईजा होण्याची शक्यता असते. यामुळे फक्त बाहेरुनच ईजा होत नाही तर शरीराच्या खालच्या भागात अडचणी निर्माण होऊ शकता. यामुळे आता अनेक कंपन्या पायाचा पुर्ण एनलिसिस करतात आणि त्या हिशोबाने कस्टमरला शूज दाखवतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन योग्य प्रकारे रनिंग कशी करावी हे सविस्तर जाणुन घ्या...