आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री ड्रिंक करण्यापूर्वी हे 6 पदार्थ टाळा, सकाळी अगदी फ्रेश वाटेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री ड्रिंक करण्याची सवय आता सर्वसामान्य कुटुंबांमध्येही बऱ्यापैकी कॉमन झालीये. आधी तरुणी ड्रिंक करते ही एक मोठी न्युज असायची. पण आता पती आणि पत्नी दोघेही ड्रिंक करतात. पत्नी ड्रिंक करते यावर पतीचाही काही आक्षेप नसतो. एवढेच नव्हे तर लग्नापूर्वीही ड्रिंक करणाऱ्या तरुणाईची संख्या वाढतेय. त्याला वेगवेगळ्या बाबी कारणीभुत असल्या तरी बदलती लाईफस्टाईल प्रामुख्याने दिसून येते.
नुकताच नटसम्राट हा चित्रपट झळकला. त्यात काही दशकांपूर्वीच्या प्रतिष्ठीत मराठी कुटुंबातील ड्रिंक करण्याची सवय अधोरेखीत करण्यात आली आहे. वाढदिवस असो वा एखादा घरगुती कार्यक्रम. ड्रिंक ठरलेलीच असे. त्यामुळे आताच हे फॅड आले आहे, असे म्हणता येणार नाही.
पण रात्री ड्रिंक केल्याने सकाळी शरीरात जडत्व येतं. काम करण्याचा उत्साह निघून जातो. डोकं असं सुन्न झालेलं असतं की कशातच मन लागत नाही. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, सहा फुड्स... ड्रिंक करण्यापूर्वी हे टाळायला हवेत... किंवा ड्रिंकसोबत काही प्रमाणात घ्यायला हवेत... त्याने सकाळी अगदी फ्रेश वाटेल. ताजेतवाने....
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, ड्रिंक करताना कोणते पदार्थ सेवन करावे अथवा करु नयेत....
बातम्या आणखी आहेत...