आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराची सजावट करताना चुकूनही करु नका या 6 Mistake

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रत्येक व्यक्तीला आपले घर इतरांपेक्षा व्यवस्थित असलेले आवडते. अनेक जण इतरांपेक्षा त्यांचे घर अधिक सुंदर आणि आकर्षित दिसावे यासाठी ना-ना प्रकारचे बदल घडवून आणत असतात. पण अशा प्रकारचे बदल करताना काही गोष्टींची काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते.
कधी-कधी लक्षात न येणा-या या चुकांकडे लक्ष न दिल्याने घर आकर्षक होण्याऐवजी खराब दिसण्याची शक्यता असते. तुम्ही देखील तुमचे घर सजवण्याचा विचार करत असाल तर या 6 चुका करणे टाळा.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घर सजवतांना कोणत्या 6 गोष्टींची काळजी घ्यावी...