आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी करु नका या चुका, यामुळे 24 तास होतील खराब...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळची सुरुवात ही चांगली झाली तर दिवस चांगला जातो. परंतु आपल्या काही सवयी अशा ज्यामुळे आपली दिनचर्या खराब होऊ शकते. यामुळे आरोग्य तर खराब होतेच त्यासोबतच आपला मूड देखील खराब होतो. यामुळे सकाळी सकाळी या चुका करु नये. चला तर मग पाहुया या कोणत्या चुका आहेत.

1. बेड टी
सकाळी उठताच बेड टी सेवन करण्याची सवय चांगली नाही. ही सवयी मोडण्यातच तुमचा फायदा आहे. कारण सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायले पाहिजे. उपाशापोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यासंबंधीस समस्या होऊ शकता. दिवसभर तुमच्या पोटात गॅस होऊ शकतो. चांगल्या मेटबॉलज्मसाठी सकाळी उठताच दोन-तीन ग्लास पाणी प्यायले पाहिजे.
पुढील स्लाईडवर वाचा... सकाळी उठल्या उठल्या कोणत्या चुका करु नयेत...