आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे जरूर वाचा... मेकअपच्या चुकीच्या सवयी देतात आजारांना निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेकअपच्या काही सवयींमुळे आरोग्याची हानी होऊ शकते. मात्र, याविषयी महिलांमध्ये अज्ञान असते. अशा सवयींविषयी आजच्या सदरात माहिती दिली आहे. आरोग्य व त्वचेच्या सुदृढतेसाठी यावर लक्ष द्या...

त्वचेची जळजळ, डोळ्यांना त्रास
सौंदर्य प्रसाधनांची एक्सपायरी असते. याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. खाद्यपदार्थांवरील एक्सपायरी तारीख तपासली जाते. त्याचप्रमाणे लिपस्टिक, मस्कारा व चेहऱ्याला लावण्याच्या अन्य प्रसाधनांचीही तारीख तपासावी.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर काही महत्त्वाच्या TIPS