आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fresh PHOTOS: चौथ्या दिवशी अहमदाबादच्या गरब्यात दिसली बॅकलेस फॅशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गरबा-दांडियात पारंपरिक पेहराव करण्यात येत असले तरी या निमित्ताने अनेक फॅशन दिसून येतात. काही तरुणींच्या हाती महागडे वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दिसतात तर काही तरुणींनी आकर्षक टॅट्यू चितारलेले असतात. सध्या अहमदाबादमध्ये बॅकलेसची फॅशन जोरात आहे. ड्रेस कोणताही असो किंवा साडी असो. बॅकलेस असायलाच हवे. या निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, छायाचित्रांमध्ये बघा कशी आहे बॅकलेसची फॅशन. कशी दिसून आली नवरात्रीच्या चौथ्या दिवशी.
पुढील स्लाईडवर क्लिक करा.... बघा या बॅकलेस तरुणी....
बातम्या आणखी आहेत...