आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य : Smoking केल्याने शरीराच्या या भागांचे होते मोठे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
धूम्रपान केल्याने कर्करोग होतो, हे सर्वमान्य आहे. परंतु, त्याने शरीराचे इतरही मोठे नुकसान होते. ते आपल्या शरीरातील अन्य अवयवांनाही नुकसान पोचविते. हे सर्व संशोधनात सिद्धही झाले आहे. सिगारेटमध्ये सुमारे चार हजार प्रकारचे रसायन असते. ते पूर्ण शरीराला नुकसानकारक ठरते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, धुम्रपान केल्याने शरीराचे कशा प्रकारे नुकसान होते...