आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Balance Between Personal And Professional Life Is Very Difficult. Apply These Rules For Better Relation.

पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलेंस बनवण्यासाठी वापरा हे 8 सोपे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसे जसे बालपण संपत जाते तसे-तसे कुंटूंब आणि मित्रांमधील दुरावा वाढत जातो. पर्सनल पासुन तर प्रोफेशनल लाइफ इतकी व्यस्त होते कि मित्र आणि नातेवाईकांसाठी वेळ काढणे आवघड होऊन जाते. सुट्टीचा दिवस आराम करण्यासाठी वाचवुन ठेवतात आणि बाकीचे अर्ध्यापेक्षा जास्त दिवस ऑफिसमध्ये. लाईफ यामुळे बोरिंग होते कारण कोणाला भेटण्यासाठी वेळ मिळत नाही. तर मग असे काय केल्याने पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये संतुल बनवता येईल. आज आपण यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत... चला तर मग पाहुया या कोणत्या पध्दती आहे.

संपर्कात रहा
व्यस्त आयुष्यात मित्र आणि आपल्या स्पेशल लोकांच्या संपर्कात राहणे खुप अवघड होऊन जाते. परंतु यांच्यासोबत फोन आणि इंटरनेट व्दारे जोडून राहता येते. व्यस्त आयुष्यातुन थोडा टाइम काढुन बोलल्याने जवळीक टिकुन राहते. इंटरनेटच्या जमान्यात जी-मेल, फेसबुक सारख्या अनेक गोष्टी उपलब्ध आहे, ज्या तुम्हाला जोडुन ठेवतील.
वेळ काढा
व्यस्त आयुष्यात कोणासाठी वेळ काढणे हे खरेच अवघड असते, परंतु तुम्ही प्रयत्न नक्की करा. पुर्ण दिवस वेळ काढला नाही तरी चालेल परंतु लंच किंवा डिनर तरी सोबत करा.
पुढील स्लाईडवर वाचा.... पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलेंस कसे करता येईल...