घर सजवण्यासाठी महागडेच सामान वापरावे असे नाही, बाजारात उपलब्ध साध्या वस्तूंनीही घर सजवता येते
केन बास्केटचा वापर स्नानगृहातही करता येतो. टॉवेल, नॅपकिन्स ठेवण्यासाठी याचा उपयोग करा. वॉश बेसिनखाली याला ठेवता येईल. यात बरेच सामान बसू शकते. पाण्यामुळे बास्केट खराबही होणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा बास्केट सजावटीच्या आकर्षक इतर पद्धती....