आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LGBT: प्रेम व आनंदाला सीमा नाही; पाहा 16 सुंदर लेस्बियन-गे कपल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जून महिना एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर) म्हणून साजरा केला जातो. लेस्बियन व गे लोक इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहेत. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला लेस्बियन आणि गे कपल्यचे काही सुंदर फोटो दाखवत आहोत. हे फोटो पाहून तुम्हालाही जाणवेल की, प्रेम आणि आनंदाची कोणतीही सीमा नसते.

या कारणामुळे जून महिना LGBTसाठी मानला जातो खास!
28 जून 1969 मध्ये एक घटनेनंतर एलजीबीटीच्या हक्कासाठी एक आंदोलन झाले होते. न्यूयॉर्कमधील एका एलजीबीटी फ्रेंडली हॉटेलवर पोलिसांनी छापेमारी केली होती. या घटनेचा लोकांनी कडाडून निषेध नोंदवला होता. एलजीबीटी हक्कासाठी लोक रस्त्यावर उतरले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा सुंदर लेस्बियन-गे कपल्सची निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...