आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा हे निसर्गरम्य 9 ट्री हाउसेस...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्यातील प्रत्येकाचे स्वप्नं असते की, आपला एक आलिशान बंगला असावा... जेथे तो आपल्या फॅमिलीसोबत वेळ घावेल. घरावर एक बालकनी असेल त्यात सुंदर बाग असेल. तुमचेही असेच स्वप्नं आहे ना... परंतु कल्पना करा की, तुमचे घर जर झाडावर असेल तर... विश्वास बसत नाही ना... चला तर मग आज पाहुया असेच काही ट्री हाउसेस...
पुढील स्लाईडवर क्सिककरुन पाहा काही ट्री हाउसेस...