आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहर्-याला साबण नाही तर बेसन लावा, होतील हे चमत्कारी फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेसन तर सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असते. बेसन आरोग्य आणि सुंदरता उजळवण्याचे काम करते. ज्या मुलींना आपल्या त्वचा आणि चेह-याविषयी प्रेम आहेत त्या चेहरा साबणेने नाही तर बेसनने धुणे पसंत करतात. बेसनाचा वापर तुम्ही रोज दही, रोज वॉटर किंवा हळद टाकून करु शकता. साबनेत जसे अनेक केमिकल्स असतात तर बेसन हे नैसर्गिक असते. बेसन चेह-यावर लावल्याने चेह-याला अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणुन घेऊया बेसनच्या फायद्यांविषयी...

1. टॅनिंग दूर
चेह-याला साबणऐवजी बेसनने धुतल्याने चेह-याचा रंग उजळतो. टॅनिंग दूर होते आणि चेह-याला एक वेगळीच चमक येते.
पुढील स्लाईडवर वाचा... चेह-याला साब ऐवजी बेसनने धुतल्याने कोणते 9 फायदे होतात...