आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत शुष्क त्वचेवर गुणकारी उपाययोजना, वाचा काही उत्पादनांविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थंडीमध्ये त्वचा शुष्क होते. यासाठी गुणकारी बॉडी बटर व क्रीम, रफ अँड टफ लूक आवडणा-यां साठी स्पोर्टस् वॉचच्या लेटेस्ट डिझाईन आणि पार्टी लूकसाठी गोल्डन व सिल्व्हर-ग्रे रंगात ग्लॅमरस लूक देणा-या काही खास उपायांबाबत...
कामा आयुर्वेदा कोकम आिण आलमंड बॉडी बटर
या बॉडी बटरमध्ये अिधक प्रमाणात प्रतिकारक असतात. यातील शीआ बटरमुळे त्वचेवर ओरखडे दिसत नाहीत.
किंमत : 1,195
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर उत्पादनांविषयी...