आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात सुंदर दिसण्याचे ८ उपाय, वाचा काही महत्त्वाच्या TIPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात त्वचा तजेलदार ठेवणे व सुंदर दिसणे इतर ऋतूंच्या तुलनेत थोडे जिकिरीचे जाते. मात्र, काही छोट्या उपायांनी त्वचेची निगा राखणे सोपे होते. उन्हाळ्यात सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यवर्धक सवयींची गरज आहे. केसांपासून ते त्वचेपर्यंत स्वत:ची काळजी कशी घ्यावी, यासंबंधी आजच्या सदरात दिले आहे. निश्चितच सौंदर्यात भर घालण्यास या पद्धती उपयुक्त ठरतील.
1 व्हिटॅमिन-ईने समृद्ध मॉइश्चरायझर
चेहऱ्याचा स्क्रब बदला. शर्करा वा मध असलेल्या उत्पादनांची निवड करा. शरीरासाठी नेहमीचाच स्क्रब वापरा. त्यामुळे मृत पेशी निघून जातील. उन्हाळ्यात टोमॅटोचा रस वापरल्यास फायदा होतो. स्नानानंतर बॉडी मॉइश्चरायझर वापरा. यात अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड (एएचए) व व्हिटॅमिन-ई असावे. व्हिटॅमिन ई अँटी ऑक्सिडंटचे काम करते.
पुढील स्लाइडवर वाचा, इतर काही महत्त्वाच्या टिप्स...